आई कुठे काय करते 24th January Episode Update | Aai Kuthe Kay Karte | Star Pravah

2022-01-25 1

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी सुधीर घेऊन येतो पण अरुंधतीचा शोध लागत नसतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale.